आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय मूल्यांकन:हिरे प्रतिष्ठानतर्फे शिक्षण धाेरणावर व्याख्यान ; आज व उद्या शिक्षणतज्ज्ञ करणार मार्गदर्शन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठानतर्फे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ या विषयावर सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात २१ व २२ डिसेंबरला सायंकाळी ५ वा. व्याख्यान होईल. २१ राेजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० (शालेय शिक्षण) यावर प्रा. डॉ. चंद्रकांत सवल तर २२ राेजी ‘शैक्षणिक धोरण शाश्वत आणि सर्वांगीण विकास’ यावर राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन (बंगळुरू) मार्गदर्शन करतील.

बातम्या आणखी आहेत...