आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:गुरू गाेबिंदसिंगमध्ये महिला उद्याेजकतेचे धडे‎

इंदिराननगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरु गोबिंद सिंग कॉलेज ऑफ‎ इंजिनीअरिंगच्या महिला तक्रार निवारण‎ समितीतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात‎ साजरा करण्यात आला. मार्गदर्शक म्हणून‎ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड‎ ऍग्रीकल्चर नाशिकच्या चेअरमन नेहा खरे‎ यांचे महिला उद्योजक या विषयावर व्याख्यान‎ झाले. आशावाद खूप महत्वाचा असतो.‎ प्रत्येकात एक उद्योजक दडलेला असताे.‎

महिला उद्याेजक संयमाचेही धडे देतात, असे‎ नेहा खरे यांनी सांगितिले. महिला व‎ शिक्षकांसाठी विविध प्रकारचे खेळ, स्पर्धा‎ झाल्या. प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम,‎ उपप्राचार्य डॉ.श्यामकुमार काळपांडे,‎ रजिस्टार मनोज कोळी यांनी मनोगत व्यक्त‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...