आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:शहरात सायंकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामान विभागाने राज्यात ५ ऑगस्टपासून ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मंगळवारी (दि. २) दिवसभर उन्हाची तीव्रता होती, सांयकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तर ग्रामीण परिसरात मात्र उन्हाची तीव्रता कायम होती. रस्त्यावरील धुळीमुळे वाहनचालक आणि व्यावसायिक हैराण झाले आहेत.

सांयकाळी झालेल्या पावसाची ०.६ मिलिमीटर नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला हाेता.

बातम्या आणखी आहेत...