आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाँग मार्च:तळपत्या उन्हात आदिवासी शेतकऱ्यांचा लाँग मार्च

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेने तापलेले डांबरी रस्ते...,भेगालळेल्या टाचा अन् त्यावर डांबराचे बसणारे चटके...डोक्याला ऊन लागू नये म्हणून बांधलेले मुंडासे.., तर महिलांनी डोक्यावर घेतलेला पदर.., पण मनाशी सातबाऱ्यावर वनजमिनी लागल्या पाहिजेत यासाठी नाशिकहून विधानभवनाला घेराव घालण्यासाठी तब्बल पंधरा हजार आदिवासी शेतकऱ्यांनी मुंबईकडे कुच केली. भारतीस कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने नाशिक येथून सोमवारी निघालेल्या मोर्चाचे दिंडोरीतील छायाचित्र.

बातम्या आणखी आहेत...