आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:अंबड परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा

नाशिक2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे या भागात याेग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...