आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी व्यक्त:गंगापूररोडला कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूररोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. काही भागात फक्त तासभरच पाणी येत असल्याने टाक्याही भरत नाहीत त्यामुळे इमारतींमध्ये पाणी पुरत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.

नरसिंहनगर, निर्मला काॅन्व्हेंट, डीकेनगर, प्रसाद मंगल कार्यालय परिसर या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरीकांनी मनपा प्रशासनाला ऑनलाइन तक्रार देऊनही दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...