आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेहळा:गायत्री परिवाराकडून महायज्ञ ; मार्गदर्शनाखाली पुस्तक मेळावा हाेणार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गायत्री परिवार युगनिर्माण ट्रस्टकडून शहरात २४ कुंडी गायत्री महायज्ञाचे आयाेजन करण्यात आले आहे. राजीवनगर येथील युनिक ग्रुप ग्राउंड, शारदा स्कूलसमाेर ५ ते ८ जानेवारीपर्यंत हा साेहळा सुरू असेल. अखिल विश्व गायत्री परिवार, शांतीकुंज, हरिद्वार यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तक मेळावाही हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...