आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड प्रक्रिया:महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये भरती, 9 जानेवारीपर्यंत अर्ज संधी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेडमध्ये ओएसडी (एचआर), सहायक- सॅप, लेखा अधिकारी (लेखा आणि अनुपालन), प्रकल्प व्यवस्थापक या पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ९ जानेवारीपर्यंत career@auric.city या मेल आयडीवर अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रिया डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणीरोड, अंधेरी (पूर्व), मुंबई येथे १० जानेवारीला मुलाखतीद्वारे हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...