आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्थापक पद:महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँकेत व्यवस्थापक पदासाठी भरती प्रक्रिया

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये व्यवस्थापक पदाच्या दोन जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वयोमर्यादा: किमान ४० वर्षे आणि ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावी. नोकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे. ऑफलाईन पद्धतीने १३ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा लागेल. अर्ज पाठवण्याचा पत्ता: व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – ४०० ००१. पोस्ट बॉक्स नंबर-४७२.

बातम्या आणखी आहेत...