आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:त्रिमूर्ती चाैक-अंबड लिंकराेडवरील माेठ्या खड्ड्यांमुळे वाढले अपघात

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिमूर्ती चाैक ते अंबड लिंक या रस्त्यावर काही ठिकाणी भुयारी गटारीच्या ढाप्यांची तर काही ठिकाणी रस्ता उखडून माेठे खड्डे पडले आहेत. ही खड्डे वाहनचालकांच्या लवकर लक्षात येत नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहने आदळून त्यांचे नुकसान हाेत आहे.

तसेच बऱ्याचवेळा दुचाकी घसरून अपघातही हाेत आहेत. रात्रीच्या सुमारास ही खड्डे निदर्शनास येत नाहीत. त्यामुळे अनेक अपघात हाेत आहेत. त्यामुळे या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...