आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफलाइन पद्धतीने अर्ज:मालेगाव मनपात शहर समन्वयकाची भरती, अर्जासाठी आज अंतिम मुदत

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव महापालिकेत शहर समन्वयक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी ३५ वयोमर्यादा आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण मालेगाव आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. अंतिम मुदत २२ नोव्हेंबर २०२२ असून निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखत २४ नोव्हेंबर रोजी होईल. http://malegaoncorporation.org या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...