आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्तीचा घोळ‎:मनपात 706 पदभरती,‎ संस्था नियुक्तीचा घोळ‎

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎राज्यातील शिंदे-भाजप सरकारने‎ ७५ हजार पदांची नोकर भरती‎ करण्याचा संकल्प जाहीर केला‎ असून त्यात नाशिक मनपातील‎ अग्निशमन विभागातील ३४८ तसेच‎ आरोग्य व वैद्यकीय विभागातील‎ ३५८ अशा एकूण ७०६ पदांचाही‎ समावेश आहे.

मात्र या पदांसाठी‎ भरती प्रक्रियेसाठी करारनामाच्या‎ टप्प्यात असलेल्या आयबीपीएस‎ संस्थेकडून भरती प्रक्रियेसंदर्भात‎ टाकलेल्या अटींबाबत सकारात्मक‎ भूमिका घेतली जात नसल्याने‎ आता प्रशासनाने टीसीएसकडे‎ पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला‎ आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेसाठी‎ संस्था नियुक्तीचा घोळ सुरूच‎ असल्याचे चित्र आहे.‎

बातम्या आणखी आहेत...