आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:माताेश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह संस्था अध्यक्षपदी कॅ. गायकवाड

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू तसेच बुद्धविहार समन्वय समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सहसचिव कॅप्टन कुणाल चंद्रकांत गायकवाड यांची मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह या संस्थेच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी संस्थेचे सचिव पी. के. गायकवाड, माजी अध्यक्ष रमेश गायकवाड, कोषाध्यक्ष सुधीर गायकवाड, संचालक मंडळ सुरेखाताई पवार, प्रकाशमामा सोनावणे, राहुल गायकवाड, कुंदन गायकवाड आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...