आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वावर वाढला:स्मार्ट रोडवर रात्रीच्या वेळी माेकाट श्वानांचा उपद्रव,  अपघाताला निमंत्रण

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात साकारण्यात आलेल्या पहिल्या स्मार्ट रोडवर रात्रीच्या वेळी माेकाट श्वानांचा वावर वाढला असून यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी मोकाट श्वान दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मागे पळतात. यामुळे अपघात घडत आहेत. परिसरात एक महिला या माेकाट श्वानांना खाद्य देणासाठी येत असेत. हे खाद्यासाठी माेकाट श्वान मेहर सिग्नलच्या पथमार्गावर ठिय्या देतात. यामुळे या श्वानांचा उपद्रव वाढला असून पालिका प्रशासनाने मोकाट श्वान पकडून न्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...