आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात थंडीचा कडाका:पुण्यामध्ये पारा 12.7, औरंगाबादेत 13 अंशांवर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरेकडील थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. रविवारी पुणे येथे नीचांकी १२.७ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. औरंगाबादेत पारा १३ तर नाशकात १३.४ अंशांवर होता. रविवारी अनेक भागांत दिवसाही वातावरणात गारवा जाणवत होता. पहाटे धुके व दव पडण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यातील विविध शहरांतील किमान तापमान असे पुणे १२.७ औरंगाबाद १३.० नाशिक १३.४ बारामती १३.६ उदगीर १४.४ जळगाव १४.७ परभणी १४.९ जालना १५.२ उस्मानाबाद १५.४ महाबळेश्वर १५.५

तापमान सेल्सियस अंश.

बातम्या आणखी आहेत...