आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंप:नाशिकहून 99 किमीवर भूकंपाचा सौम्य धक्का

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकपासून ९९ किमीवरील पालघर जिल्ह्यातील विवळवेढे गावाजवळ बुधवारी पहाटे चार वाजेदरम्यान ३.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा साैम्य धक्का जाणवला. भूकंपाची खोली जमिनीखाली ५ किमी होती, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली.

बातम्या आणखी आहेत...