आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारा घसरताच शहरात पुन्हा हुडहुडी:नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सीअसवर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील किमान तापमानाचा पारा पुन्हा ३ अंश सेल्सीअसने घसरल्याने थंडी वाढली आहे. रविवारी शहराचे तापमान १० अंंश सेल्सीअस हाेते. दिवसभर वातावरणात गारवा हाेता. सांयकाळी थंडीत काही अंशी वाढ झाल्याने शहरात लवकरच शुकशुकाट झाला होता. यामुळे शहरात सर्दी-खाेकल्याच्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...