आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:मुक्त च्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुखपदी डॉ. ठोके

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुखपदी डॉ. नितीन ठोके यांची नुकतीच निवड झाली. डॉ. ठोके हे मुक्त विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून, ते अल्युमनी असोसिएशनच्या कार्यकारी सदस्यदेखील आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख, परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील, डॉ. कैलास बोरसे, सुनील विभांडिक, संतोष साबळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...