आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याेजना जाहीर:रेन वाॅटर हार्वेस्टिंग सर्व्हेक्षण‎ नव्याने करण्याचा पालिकेचा घाट‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत एखादी याेजना जाहीर हाेते मात्र ‎ ‎ त्याच्या यशस्वीतेकडे कशी पाठ फिरवली जाते ‎ ‎ याचे धक्कादायक उदाहरण भूजल पातळी ‎ ‎ वाढविण्यासाठी ३०० चौरस मीटरपेक्षा अधिक ‎ ‎ क्षेत्रफळाचा भूखंड विकसित करताना पर्जन्य ‎ ‎ जलसंधारण योजना अर्थात रेन वॉटर‎ हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्याच्या नियमातून‎ समाेर अाला अाहे. हे सर्व्हेक्षण करण्याचा ‎ ‎ पालिकेने पुन्हा घाट घातला अाहे.‎ काेरोनापूर्वी शहरात म हापालिकेने केलेल्या‎ सर्वेक्षणात ५२० पैकी ३९६ इमारतींमध्ये रेन‎ वॉटर हार्वेस्टिंग कार्यान्वित असून ११८‎ इमारतींमध्ये यंत्रणा कार्यान्वित नसल्याने या‎ ‎इमारतधारकांना १ लाख १८ हजारांचा दंड‎ केला आहे. दरम्यान, शहरात किमान ५०‎ हजाराहून अधिक नवीन इमारती असून‎ याठिकाणी रेन ‎दाखल्यासाठी फाेटाेतून ‘कमाल’‎ इमारत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना रेन‎ वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केल्याचे पुरावे‎ सादर करणे बंधनकारक असताना फाेटाेतील‎ चलाखीतून ही व्यवस्था कार्यान्वित असल्याचे‎ दाखवण्याचे प्रमाण वाढले अाहे. इमारतींमध्ये‎ रेन वॉटर हार्वेस्टिगंची यंत्रणाच नसल्याच्या‎ मुद्याकडे पवार यांनी लक्ष वेधले.‎

दाखल्यासाठी फाेटाेतून ‘कमाल’‎ इमारत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना रेन‎ वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केल्याचे पुरावे‎ सादर करणे बंधनकारक असताना फाेटाेतील‎ चलाखीतून ही व्यवस्था कार्यान्वित असल्याचे‎ दाखवण्याचे प्रमाण वाढले अाहे. इमारतींमध्ये‎ रेन वॉटर हार्वेस्टिगंची यंत्रणाच नसल्याच्या‎ मुद्याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...