आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन:मुस्लिम साहित्य संमेलन शनिवारपासून

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय मराठी मुस्लिम साहित्य परिषदेच्या वतीने नाशिकमध्ये येत्या २८ व २९ जानेवारी रोजी नवव्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांची निवड करण्यात आली असून संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. नाशिक शहरातील भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात हे दोनदिवसीय संमेलन पार पडेल. देशभरातून दीड हजाराहून अधिक साहित्यिक येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...