आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पाहा रुग्णालयातील हाहाकार:ऑक्सिजन गळतीनंतर अर्ध्या तासात 22 जणांचा मृत्यू; झाकीर हुसैन रुग्णालयातील अंगावर काटा आणणारे क्षण

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये महानगर पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने सर्वत्र हाहाकर माजला आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे अर्धा तास रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. याच अर्ध्या तासात तब्बल 22 जणांचा जीव एका झटक्यात गेला. यापैकी काही अनेक रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत होते. तर काही रुग्णांमध्ये सुधारणा होत होत्या. काहींनी आपल्या नातेवाइकाला घरी घेऊन जाण्याची तयारी देखील केली होती. पण, अर्ध्या तासाने होत्याचे नव्हते केले.

घटनेची माहिती मिळताच आपल्या नातेवाइकाला शोधण्यासाठी लोकांचे असे हाल झाले.
घटनेची माहिती मिळताच आपल्या नातेवाइकाला शोधण्यासाठी लोकांचे असे हाल झाले.
घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली.
घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली.
या घटनेत अनेक रुग्णांची प्रकृती अजुनही चिंताजनक आहे.
या घटनेत अनेक रुग्णांची प्रकृती अजुनही चिंताजनक आहे.
स्थानिक प्रशासनाने गळतीचा तपास सुरू केला आहे.
स्थानिक प्रशासनाने गळतीचा तपास सुरू केला आहे.
आपल्या नातेवाइकाला वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न...
आपल्या नातेवाइकाला वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न...
अवघ्या काही मिनिटांमध्ये आपले आई, वडील, भाऊ आणि बहिणींना गमावणाऱ्यांचे दुःख शब्दांत मांडता येणार नाही.
अवघ्या काही मिनिटांमध्ये आपले आई, वडील, भाऊ आणि बहिणींना गमावणाऱ्यांचे दुःख शब्दांत मांडता येणार नाही.
हेच ते गळतीचे ठिकाण
हेच ते गळतीचे ठिकाण
बातम्या आणखी आहेत...