आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:जिल्हा रुग्णालयामधून अपहरण झालेल्या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्षातून शनिवारी (दि.१३) दीड वर्षीय बालिकेला पळवून नेणाऱ्या संशयिताला जिल्हा न्यायालयासमोर आज अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव सुरेश माणिक काळे आहे. फुले नगरमधून बालिकेला सुखरूप आईकडे पोहोचवले आहे. सरकारवाडा व मध्यवर्ती युनिटने ही कारवाई केली.

अपहृत मुलीचा मागील तीन दिवसांपासुन शोध सुरू होता. हा संशयित बालिकेला घेऊन जात असताना सीसीटीव्हीत कैद झाला होता.

बातम्या आणखी आहेत...