आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्तू संग्रहालय जतन:नाशिककरांना बघता येणार जॅक्सनच्या वधातील पिस्तूल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी दि. २१ डिसेंबर १९०९ रोजी ब्रिटीश कलेक्टर जॅक्सन याची विजयानंद थिएटरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली. ते पिस्तूलसार्वजनिक वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेले आहे. हा दुर्मिळ ठेवा नाशिककरांसाठी दि. २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत खुला करण्यात आला आहे. दुपारी ३ ते रात्री ८ वाजपर्यंत हे पिस्तूल नागरिकांना बघता येणार असल्याचे सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...