आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपणूक आणि वाढ:वनस्पतीशास्त्रातील संशोधनासाठी‎ महात्मा फुले विद्यापीठात राष्ट्रीय परिषद‎

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वनस्पतीशास्त्र विषयातील विविध‎ संशोधन, जैव प्रजातींविषयी मार्गदर्शक तत्त्वे ठरविणे,‎ यातील बौद्धिक संपदा आणि अधिकार, औषधी‎ वनस्पतींची जपणूक आणि वाढ आदीबाबींना आता‎ महत्त्व प्राप्त झाले आहे. या वनस्पती आणि त्यांचे कार्य‎ याबाबत नवीन पिढीला, युवकांना माहिती असावी या‎ प्रमुख उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या‎ वतीने ‘वनस्पती विज्ञानातील नवीन प्रजाती आणि‎ औषधी वनस्पती संशोधन'' या विषयावर १४ते १६‎ मार्चदरम्यान राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या‎ परिषदेत विविध तज्ज्ञ व्यक्ती विद्यार्थी, युवकांना‎ मार्गदर्शन करणार आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...