आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामांतर:राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बदलले नामफलकावरील औरंगाबाद नाव

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे झाल्यानंतरही जुना आडगाव नाका येथील फलकावर औरंगाबाद असेच नाव हाेते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर राेड असा नवीन फलक लावला. या फलकाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर सरचिटणीस संजय खैरनार, शंकर मोकळ, अमर तांबे, ज्ञानेश्वर जाधव, दीपक पाटील, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे आदींसह कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...