आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:नाट्य परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी; डॉ. मोहन आगाशे, लेखक संजय पवार यांचा सन्मान

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या वतीने देण्यात येणारे वि. वा शिरवाडकर लेखन, प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी आणि बाबूराव सावंत नाट्यकर्मी यासह मराठी रंगभूमी दिनानिमित्त देण्यात येणारे विविध पुरस्कार गुरुवारी (दि. १२) सायंकाळी साडेपाच वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात पालकमंत्री छगन भुजबळ आणि पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम आणि प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...