आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:फ्रावशी मध्ये बातमी वाचन स्पर्धा

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देश-विदेशातील घडामाेडी आपणास वर्तमानपत्र, टीव्ही तसेच मोबाइलवरील बातम्यांतून समजते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी तसेच जगभरात घडणाऱ्या गोष्टींविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने फ्रावशी अकॅडमीत प्राथमिक विभागातील इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी बातमी वाचन स्पर्धा घेण्यात आली.

याप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा होता. आवाजातील चढ-उतार, स्पष्ट उच्चारण, चेहऱ्यावरील भाव या निकषांवर विजेत्यांची निवड करणे परीक्षकांना आव्हानात्मक ठरले.

बातम्या आणखी आहेत...