आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा आयाेजित:शिंपी समाज संस्थेतर्फे नऊवारी रॅम्पवाॅक स्पर्धा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाज संस्था संलग्न नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणीच्या वतीने महाराष्ट्रीयन राणी, नऊवारी रॅम्पवॉक स्पर्धा आयाेजित करण्यात आले.

२० आॅगस्ट राेजी दुपारी ३ वाजता उंटवाडी येथील लक्षिका हॉल येथे हा कार्यक्रम हाेत आहे. संस्थेतर्फे आयाेजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महिला व मुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सीमा शिंपी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अधिक महितीसाठी ९८५०५६४७९९ य क्रमांकावर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...