आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:विरोधी पक्षनेते अजित पवार माफी मागा; भाजपाच्या वतीने निदर्शने

नाशिकरोडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टी नाशिकरोड मंडलाच्या वतीने निषेध करण्यात आला.

पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी केली गेली. यावेळी भारतीय जनता पार्टी नाशिकरोड मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड, सुनील आडके, माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर, अशोक सातभाई, पंडित आवारे, अंबादास पगारे, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, कोमल मेहरोहलिया, नवनाथ ढगे, राजेश आढाव, शांताराम घंटे, शंकर साडे, संजय घुले, राजनंदिनी आहिरे, कांचन चव्हाण, सुरेखा पेखले, किरण पगारे, संदीप निकम, किसन सोनवणे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...