आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलेंडरचे प्रकाशन:फॅब्रिकेशन असोसिएशनतर्फे आज फेब्रिकेटर मेळाव्याचे आयाेजन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशनच्या वतीने फेब्रिकेटर मेळाव्याचे आयोजन मंगळवारी (दि. ३) करण्यात आले आहे. या मेळाव्यात कॅलेंडरचेही प्रकाशन केले जाणार आहे. स्वामीनारायण बँक्वेट हाॅल येथे दुपारी ४ वा. हा साेहळा सुरू हाेईल. सोहळ्यास सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...