आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडथळा:समांतर रस्त्याचे काम रखडले; वाहतुकीला माेठ्या प्रमाणात अडथळा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामार्गावर समांतर रस्त्याचे काम रखडल्याने महामार्गावर अपघातात वाढ झाली आहे. गुरुनानक पेट्रोलपंप ते नववा मैल आडगाव या दोन्ही बाजूच्या समांतर रस्त्याचे काम रखडले आहे. महामार्गावर अतिक्रमण वाढल्याने अवजड वाहने महामार्गावर उभी राहतात.

कपडे, चहा आणि इतर दुकाने थाटल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ते प्राधिकरण िवभागाने समांतर रस्त्यांचे काम तत्काळ हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...