आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेमध्ये शायनिंग स्टारच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेमध्ये शायनिंग स्टारच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. दि. १९ ते २१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युनियर - सबज्युनियर नेटबॉल स्पर्धेत शायनिंग स्टार अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

शाळेच्या क्रीडाशिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका गीता व्यास, उपमुख्याध्यापिका विनुथा साहा व संचालक हेमंत व्यास यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...