आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:नाएसाे कर्मचाऱ्यांच्या क्रेडिट साेसायटीची‎ जिल्हा बँकेतील रक्कम परत द्या‎

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन‎ सोसायटीच्या पगारदार नोकरांची काे-आॅप.‎ क्रेडिट सोसायटीची जिल्हा मध्यवर्ती बँकेत‎ (एनडीसीसी) असलेली रक्कम परत‎ मिळण्यासाठी संस्था अध्यक्ष प्रा. सूर्यकांत‎ रहाळकर यांच्या हस्ते बँकेचे प्रशासक‎ अरुण कदम यांना निवेदन देण्यात आले.‎ यावेळी कदम यांनी क्रेडिट सोसायटीची‎ रक्कम लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न‎ करु असे आश्वासन दिले.‎

यावेळी क्रेडिट सोसायटीचे सेक्रेटरी‎ साहेबराव सवारी पवार, उपाध्यक्ष दिनेश‎ देवरे, भास्कर कर्डिले, अतुल करंजे,‎ अरविंद दिघे, अजित निखाडे, शैलेश‎ पाटोळे, अविनाश सातपुते, राहुल चव्हाण,‎ प्रवेश नरसकर, प्रवीण जाधव, संजीव‎ वाणी, हेमंत कडाळे आदी संचालक‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...