आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:वार्षिक स्नेहसंमेलनात‎ विद्यार्थ्यांचे गुणदर्शन‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदित्यम फाउंडेशन संचालित,‎ संत तुकाराम महाराज प्रायमरी‎ इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक‎ स्नेहसंमेलन शेवंता लॉन्स येथे पार‎ पडले. शाळेचे अध्यक्ष डॉ. किरण‎ बडगुजर, मुख्याध्यापिका सुनीता‎ सूर्यवंशी, उपमुख्याध्यापिका सरोदे‎ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व‎ शिक्षिका व कर्मचारी वर्ग व‎ विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नातून‎ हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.‎

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव‎ देण्यात आला. छान नृत्य व‎ गीत सादर झाले. कार्यक्रमाच्या‎ शेवटी मुलांना खाऊ वाटप‎ करण्यात आले. अनेक नृत्य व‎ गाण्यांना वन्स माेअर मिळाला.‎ पालकांची उपस्थिती हाेती.‎

बातम्या आणखी आहेत...