आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याेगासनांचे सादरीकरण‎:मकर संक्रमण उत्सवात‎ याेगासनांचे सादरीकरण‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्र सेविका समितीच्या वतीने‎ इंदिरानगरला मकर संक्रमण उत्सव‎ पार पडला. अजय मित्र मंडळ‎ मैदान, रथचक्र चौक येथे‎ ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी‎ बाल संस्कार वर्गातली मुले, ३ बाल‎ शाखांच्या तसेच ४ गृहिणी‎ शाखांच्या सेविकांनी प्रात्यक्षिकांचे‎ सादरीकरण केले. लेझीम,‎ ध्वजपथक, डंबेल्स, व्यायाम, योग,‎ श्लोक आणि गीतांवर सादरीकरण‎ झाले.‎ यावेळी व्यासपीठावर माजी‎ नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी‎ या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित‎ होत्या.

वक्त्या म्हणून डॉ. अनिता‎ कुलकर्णी होत्या. त्यांनी मकर‎ संक्रातीचे आयुर्वेदिक व‎ वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व सांगितले.‎ इंदिरानगर भाग कार्यवाहिका आर्या‎ बुडुख यांनी अभार व्यक्त केले. या‎ उत्सवाला परिसरातील नागरिक‎ उपस्थित होते. सचिन कुलकर्णी,‎ सतीश सोनावणे, अजिंक्य साने,‎ श्याम बडोदे, सुनील खोडे, चंद्रकांत‎ खोडे आदी मान्यवर उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...