आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पी. एच.डी. प्रवेश परीक्षा:फुले विद्यापीठाची पेट परीक्षा आज

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारी पी. एच.डी. प्रवेश परीक्षा आज(दि.६) रोजी होणार आहे. १० नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. वेबसाईटवरील प्रत्येक विद्यार्थ्याच्या लॉगिनवर ही हॉल तिकीट उपलब्ध केल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.

विद्यापीठामार्फत संलग्न महाविद्यालय आणि संशोधन केंद्रांमध्ये यंदा पीएचडीच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. यंदा अनेक नवीन मार्गदर्शकांनाही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पीएचडी अभ्यासक्रमासाठी यावेळी अधिक संख्येने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...