आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ‘टीडीके’कडून प्लेसमेंट

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवाहर एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजी मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन केले होते. टीडीके इंडिया लि. कंपनीतील एचआर अधिकाऱ्यांनी मुलाखती घेतल्या. त्यात मेकॅनिकलचे धीरज भामरे, अक्षय सोनवणे, शुभम बेडसे व प्रतीक पगारे यांना वार्षिक २ ते ३ लाखांचे प्लेसमेंट मिळाली.

बातम्या आणखी आहेत...