आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:मानव उत्थान मंचने उभारला जनजागृतीसाठी प्लास्टिक मॉन्स्टर

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ६ वर्षापासून प्लास्टिक संदर्भात मानव उत्थान मंच जनजागृती व प्रबोधन करत आहे. यावर्षी देखील प्लास्टिकचा महाकाय राक्षस (मॉन्स्टर) उभारण्यात आला आहे.प्लास्टिक मॉन्स्टर अभियानांतर्गत यंदा प्लास्टिक वर्म संकल्पनेवर राक्षस बनवला गेला आहे. जगबीर सिंग, यश भामरे, प्रशांत पीप्रीय, ज़कीया शेख, रिकी मोंडल, अभिनव, अथर्व यांनी ही संकल्पना आखली. जगबिरसिंग, निशिकांत पगारे, प्रा सोमनाथ मुठाळ, जाकिया शेख, चंद्रशेखर जंगले, यश भामरे प्लास्टीकचा वापर किती भयंकर आहे याची माहिती ठिकठिकाणी देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...