आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टवाळखोर:105 टवाळखोरांवर बरसला पोलिसांचा दंडुका ; कोंबिग ऑपरेशनचा धडका

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१८ दिवसांत आठ खुनाच्या घटनांनंतर पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडवर आली असून विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रात्री फिरणाऱ्या १०५ टवाळखोरांवर कारवाई केली. बुधवारी रात्री ८ ते ११ आणि रात्री ११ ते गुरुवारी पहाटेपर्यंत २५९ संशयितांवर कारवाई करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...