आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था; चालकांची कसरत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना माेठी कसरत करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त हाेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...