आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक उपक्रमासोबत अवांतर उपक्रम:‘स्पेक्ट्रम-2022’ चे प्रकाशन,  विद्यार्थी विकासवाढीसाठी प्रयत्न

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संदीप पाॅलिटेक्निक महाविद्यालयात विद्यार्थी विकासवाढीसाठी उपायुक्त अशा ‘स्पेक्ट्रम-२०२२’ अंकाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक उपक्रमासोबत अवांतर उपक्रमाचे महत्त्व असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी सांागितले. यावेळी प्रा. प्रमोद करोले, कुलसचिव प्रा.डॉ. अनिल माहेश्वरी, प्राचार्य पंकज धर्माधिकारी, प्रा. जयवंत वाडिले, प्रा. आविन भामरे उपस्थित होते. पाॅलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांना संधी याबाबतही पुस्तकात माहिती आहे. या माध्यमातून राेजगार वाढीसाेबतच विद्यार्थ्यंाच्या कलागुणांना देखील वाव मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...