आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेहळा:शिवलक्षार्चनची पूर्णाहुती ; कैलास मठात शहरासह देशभरातील भाविकांची उपस्थिती

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवलिंगाचे पूजन...मंत्रोच्चार...अन‌् पुप्ष, बेलपत्रासह तब्बल ५ लाख फळांचे अर्पण करत शनिवारी (दि २७)कैलास मठात शिवलक्षार्चन पूर्णाहुती सोहळा पार पडला. यावेळी भाविक उपस्थित हाेते.

श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून सुरू असलेल्या या सोहळ्याची शनिवारी सांगता झाली. सकाळी स्वामी संविदानंद यांच्या हस्ते पूजेला प्रारंभ झाला. ५०० किलाेचे प्रमुख शिवलिंग आणि नर्मदा नदीतून आणलेले पाच हजार शिवलिंग पूजेसाठी स्थापित करत अभिषेक करण्यात आला. २१०० कमलपुष्प, सव्वालाख बेलपत्र अर्पण केले गेले.

बातम्या आणखी आहेत...