आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा अंदाज:राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; 17 जिल्ह्यांत पारा चाळिशी पार, भुसावळ 44.3, परभणी 42.3, औरंगाबाद 40.6

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी १७ जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सियसवर होते. भुसावळमध्ये सर्वाधिक ४४.३ तापमान होते. कोकण, उत्तर महाराष्ट्र, प. महाराष्ट्रात दुपारनंतर ढगाळ वातावरणही होते. राज्यात सांगली, कोल्हापूर, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या पाच जिल्ह्यांत ७ एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज असल्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

प्रमुख शहरांतील तापमान
अकोला ४४.०१, मालेगाव ४३.६, अ.नगर ४३.०, अमरावती ४३.०, वाशिम ४२.५, यवतमाळ ४२.५, वर्धा ४२.४, चंद्रपूर ४२.४, परभणी ४२.३, सोलापूर ४१.६, बुलडाणा ४१.३, जालना ४१.२, नागपूर ४१.२, नांदेड ४१.०, भुसावळ ४४.३, औरंगाबाद ४०.६, उस्मानाबाद ४०.४, नाशिक ४०.२.

बातम्या आणखी आहेत...