आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेंदणीची अंतिम तारीख:राजपूत समाज वधू-वर, पालक परिचय मेळाव्याचे आयाेजन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भगवती बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने राजपूत वधू-वर परिचय मेळावा १२ फेब्रुवारी राेजी नाशिक-पुणेराेडवरील पाैर्णिमा बस स्टाॅपसमाेरील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हाेणार आहे. नाेंदणीची अंतिम तारीख ३ फेब्रुवारी आहे. समाजबांधवांनी मेळाव्यात सहभाग घेऊन आपल्या मुला-मुलींची नावे नोंदवून सहकार्य करण्याचे आवाहन आयाेजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : महेंद्रसिंग साळुंखे - ९८२२१७२३०७ / ७०२०५५७७०९

बातम्या आणखी आहेत...