आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:रणरागिणी फाउंडेशनने दिला हळदी-कुंकू‎ कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश‎

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणरागिणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या‎ अध्यक्षा सोनाली बोडके यांचा वतीने शिवकृपा नगर,‎ हिरावाडी येथे मंडळातर्फे हळदी-कुंकू व उखाणे‎ स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.‎

यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत‎ महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण यावर सोनाली शरद‎ बोडके यांनी मार्गदर्शन केले. मिसेस इंडिया शिल्पी‎ अवस्थी उपस्थितीत होत्या. ४५० पेक्षा अधिक‎ महिला कार्यक्रमास उपस्थित हाेत्या. सर्व महिलांना‎ फाउंडेशनच्या वतीने वाण देऊन सन्मानित केले गेले.‎ कार्यक्रम यशस्वितेसाठी फाउंडेशनचे संस्थापक‎ शरद बोडके यांचे मार्गदर्शन लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...