आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी:भाजीविक्रेत्याला दमदाटी करत मागितली खंडणी

सातपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजीविक्रेत्याकडे मद्यासाठी पैसे मागत बळजबरीने खिशातून दोनशे रुपये लुटून नेल्याचा प्रकार सातपूर शिवाजी भाजी मार्केट कमानीसमोर घडला. याप्रकरणी शेखर मुकेश विटकर, सुरेश शिवराम डोंगरे, शंकर सुकदेव विटकर, सागर सुधाकर वाहुळकर, विजय अनिल देवकर, साहिल निकम या संशयितांच्या विरोधात सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमाशंकर पाल (रा. श्रमिकनगर) यांनी याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...