आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार विजयी:रथचक्र च्या निवडणुकीत  रथचक्र विकास चे वर्चस्व

इंदिरानगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री रथचक्र गृहनिर्माण सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रथचक्र प्रगती पॅनल व रथचक्र विकास पॅनल या दाेन पॅनलमध्ये झाली. यात रथचक्र विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. निवडणूक अधिकारी म्हणून दिलीप देशमुख यांनी कामकाज पाहिले.

रथचक्र विकास पॅनलचे विजयी उमेदवार असे : नारायण यादव, रंगनाथ राऊत, बाबूराव पाटील, राजेंद्र खरात, सुनील राऊत, दर्शन बाविस्कर, दीपक कोकाटे, महिला राखीव गटातील सुशीला सारंग, शीतल शिंदे. विजयी उमेदवारांचा सत्कार मनीषा खोडे व संकेत खोडे यांनी केला. माजी सभागृहनेते चंद्रकांत खोडे यांनी रथचक्र विकास पॅनलच्या उमेदवारांना पेढा भरवून कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...