आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय रेल्वे विभागात युवकांना मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. २४२२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. याकरिता दहावी उत्तीर्ण असलेले आणि २४ वर्षे वय असणारे युवक अर्ज करू शकतील.
अर्ज करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी rrccr.com या संकेतस्थळावर पाहता येईल. तर या पदांमध्ये सेंट्रल रेल्वे मुंबईसाठी एकूण १६५९ पदे आहेत. भुसावळ क्लस्टरमध्ये ४१८ पदे आहेत. पुणे क्लस्टरमध्ये अॅप्रेंटिसशिपसाठी १५२, सेंट्रल रेल्वे नागपूरमध्ये ११४ आणि सोलापूर क्लस्टरचे ७९ पदे आहेत. जी या प्रक्रियेतून भरण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.