आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध पद भरती:नाशिक पालिकेत आरोग्य विभागात विविध पदांच्या 318 जागांसाठी भरती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३१८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. यात वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) आणि स्टाफ नर्स (महिला/ पुरुष) पदाच्या जागांसाठी इच्छुकांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड, नाशिक या पत्त्यावर पाेस्टाने ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज पोहोचतील अशा बेताने पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतची जाहिरात पाहण्यासाठी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...