आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेत 7  जागांसाठी भरती

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था पुणे येथे विविध पदांच्या ७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अाहेत. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १ डिसेंबर आहे.

यामध्ये सहायक प्राध्यापक ४, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक १, कार्यालय अधीक्षक १, ग्रंथपाल १ अाशी पदे आहेत. अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था पुणे, एनएच-४, महसूल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र - ४११००५. अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in

बातम्या आणखी आहेत...